शेअरखान सावंतवाडी या कार्यालयामधील सुभाष तिळवे हे पूर्ण वेळ treading terminal चे काम पाहतात.यापूर्वी ते सेसा गोवा येथे अर्थविभागात कार्यरत होते.
सौ. पूजा बोंद्रे या ट्रेडिंग टर्मिनलवर मार्केटच्या वेळेनुसार ऑनलाईन शेअर्स खरेदी विक्रीचे काम पाहतात.
कु. सुचिता दुगल B. Com. असून त्या म्युच्युअल फंड संदर्भातील व्यवहार पाहतात.
सौ सेजल मयेकर ह्या वाहन विमा नूतनीकरण हा विभाग पाहतात !
सौ नीलम जोशी ह्या कार्यालयीन व्यवस्थापन आणि आर्थिक बाबी संबधी नियंत्रण पाहतात !